• Your vote enhances the governance process. Exercise your right to vote and be heard.

    View More

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे महानगरपालिकेचा निवडणूक विभाग एक स्वतंत्र विभाग आहे. सन १९९२ साली स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख व्हाव्यात ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेळेवर, निर्भिडपणे, मुक्त व न्याय्य वातावरणात आणि शासकीय हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि. २६ एप्रिल, १९९४ रोजी करण्यात आली असून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेळेवर घेणे, त्याकामावर पर्यवेक्षण, देखरेख व नियंत्रण ठेवणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य काम आहे. तसेच लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, विधानपरिषदेच्या बाबतीत जे काम भारत निवडणूक आयोगाकडून केले जाते, व त्यांना जे अधिकार आहेत, तेच अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबाबतीत राज्य निवडणूक आयोगास आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका व पोट निवडणूका या राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे देखरेखीखाली निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडल्या जातात. आत्तापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या सर्व सार्वत्रिक व पोट निवडणूका यशस्वीरितीने पार पाडण्यात आलेल्या आहेत. घटनादुरुस्तीनंतर निवडणूक कामकाजात आमुलाग्र बदल होऊन नवीन तंत्रज्ञानाचा, मतदानासाठी ई.व्ही.एम. चा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजात गतिमानता प्राप्त होऊन वेळेची मोठ्या प्रमाणात बचत झालेली आहे.

ELECTION SERVICES

Voter Search

View More

Nomination form

View More

Know Election Officers

View More

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. सतिश कुलकर्णी

पदनाम: उपआयुक्त

ई-मेल आयडी: satish.kulkarni@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9921392233

नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.वासुदेव कुरबेट

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी: vasudeo69@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9689931914

विभागाची माहिती

विभाग पत्ता: निवडणूक विभाग, सावरकर भवन, तिसरा मजला, शिवाजीनगर, पुणे ४११००५.

दूरध्वनी क्रमांक: +91 25506642

ई-मेल आयडी: election@punecorporation.org

Public Disclosure

Key Documents

Important Contact Information

Swach helpline

108

Hotline Number

01234567

Monitoring and Feedback

18000000

PMC Sanitation Department Officials

0202000000

SWM Officials / Ward Sanitary Inspector

42424242